अर्थ : गणपतीची बायको.
उदाहरणे :
ह्या मंदिरात गणपतीच्या शेजारी रिद्धी आणि सिद्धी आहेत.
अर्थ : तपश्चर्ये किंवा देवता भक्तीचे फळ.
उदाहरणे :
त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत.
अर्थ : योगसाधनेचे अलौकिक फळ.
उदाहरणे :
अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व ह्या आठ सिद्धी मानल्या आहेत.
सिद्धी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. siddhee samanarthi shabd in Marathi.